पत्रकार यशवंत कुंभार यांना मातृशोक


 पत्रकार यशवंत कुंभार यांना मातृशोक


पंढरपूर-


गोपाळपूर येथील सौ. कलावती शिवदास कुंभार( वय ७५) यांचे बुधवार दि.३०/६/२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. पंढरपूर मधील  लिंगायत स्मशानभूमी येथे त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. 

     पत्रकार यशवंत कुंभार यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती मुले, मुली ,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments