जत्रेत घडली मोठी दुर्घटना , जास्त पैसे कमावण्याच्या नादात लोकांच्या जीवाशी खेळ

 


सोशल मीडीयावर अनेकदा असे व्हिडीओ पोस्ट करतात.

पाहून युजर्स आश्चर्यचकीत होतात. आणि क्षणात ते व्हायरलही होताना दिसतात. अलीकडे असे अनेक अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यामुळे नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये जास्त पैसे कमावण्याच्या नादात लोकांच्या जीवाशी खेळ होताना दिसला, जो पाहून युजर्सही भावूक होताना दिसले. काय आहे या व्हिडीओमध्ये?

महिन्यात देशातील विविध शहरांमध्ये जत्रा भरविल्या जातात. यामध्ये आपल्याय अनेक उंच उंच झुले दिसतात. विविध प्रकारचे हे अनोखे पाळणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. या झुल्याचा आनंद तसा प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जे पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. कारण हा व्हिडीओ अंगाचा थरकाप उडविणारा ठरला असून जत्रेतील आनंदी वातावरण काही क्षणातच तणावाचे बनते, असे काय घडते?

Post a Comment

0 Comments