पती-पत्नीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
गुरुवारी मध्यरात्रीनंतरही घटना घडली असावी असा अंदाज आहे. शुक्रवारी सकाळी घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा ही घटना उघडकिला आली. सुशील बोरकर व सरिता बोरकर अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. उल्लेखनीय म्हणजे दुसऱ्या खोलीत त्यांची दोन्ही मुले झोपलेली होती तर दुसऱ्या खोलीत हा थरार घडला.
0 Comments