एसटी बसचा भीषण अपघात


 पनवेल तालुक्यातील महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे चौकीजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ठाणे- सांगली बस क्रमांक MH40N9164 ही भरलेल्या बसचा अपघात होऊन बस पलटी झाली आहे.

यामध्ये 8 ते 10 प्रवासी जखमी झाले असून त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल MGM Hospital करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments