फोन करून युवकाला घेतलं बोलावून , कोयत्याने केले सपासप वार

 


केरळमधून सोलापुरात  स्थायिक झालेल्या पापडी विक्रेत्याचा अनैतिक संबंधातून खून झाला आहे.

प्रकरणी पाेलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एकास अटक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

अनैतिक संबंधातून सोलापुरातील एमआयडीसी परिसरातील पापडी विक्रेता कल्याणी देवर याला फोन करून बोलावून घेत त्याच्या डोक्यावर आणि पायावर कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

Post a Comment

0 Comments