पुणे स्टेशनवर गाडीत चढताना एका तरुणाचा मृत्यू

 


पुणे स्टेशनवर दानापूर एक्स्प्रेरमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती.

यादरम्यान गर्दीत एक प्रवासी खाली पडला, तरीही प्रवासी गाडीत चढण्यासाठी घाई करताना तुडवला गेल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गाडी फलाटावर आल्यावर प्रचंड गर्दी होती. डब्यात चढताना एकजण खाली पडला, गर्दीने त्याला तुडवत पुढे गेल्याने जागेवरच मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments