सध्या देशभरात परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. निसर्गाचं हे रौद्र रुप पाहून सारेच अवाक् झाले आहेत. उत्तर प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत लोक पाऊस, भूस्खलन आणि पुरामुळे हैराण झाले आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीसोबतच एक झाड आणि शेतजमिनीचा मोठा भागही गंगा नदीत बुडाला आहे. गंगेच्या पाण्याच्या पातळीत सातत्यानं होणारी वाढ आणि नदीचं उग्र रूप पाहता नदीकाठावर राहणारे लोक आपापली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत. पाण्याची पातळी वाढल्यानं 7 ते 8 घरांना भेगा पडल्या आहेत.
0 Comments