व्याकरण शिकवणाऱ्या मास्तरांचा होत खराब चरित्र , क्लासमधील मुलींचा करायचा विनयभंग


पुण्याला  शिक्षणाचे माहेर घर म्हटलं जातं. परंतु या शहरात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर  घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. वालचंदनगरमध्ये तर एका नराधम सरकारीने शिक्षकानेआपल्या शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे.

विद्यार्थ्यांचं इंग्रजी व्याकरण शिकवत-शिकवत सहावीच्या वर्गशिक्षकाचं चरित्र खराब झालं. या नराधमाने इयत्ता सहावीमधील 11 मुलींचा विनयभंगकेला असून प्रकरणी वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी शिक्षक फरार झाला आहे.

Post a Comment

0 Comments