11वर्षीय मुलीवर अत्याचार

 


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी एकाच इमारतीत राहतात. फिर्यादी यांची अकरा वर्षीय अल्पवयीन पुतणी हिला आरोपीने वारंवार लज्जा उत्पन्न होईल, अशा रीतीने स्पर्श केला. इतकेच नाहीतर फिर्यादीच्या राहत्या घरी तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले आहे. दरम्यान पीडित  मुलीने या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments