पुलावरून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

 


शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील मांड ओढ्यावरील पुलावरुन एक युवक दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. अविनाश उर्फ पप्पू शिवाजी जगताप (वय २७, रा.केदारेश्वर काँलनी, शिरवळ ता.खंडाळा) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.

घटना काल, मंगळवारी (दि.१८) राञीच्या दरम्यान घडली. आज, दुपारच्या सुमारास निरा नदीच्या पात्रालगत मंडाई कॉलनी जवळ मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानाना अविनाशचा मृतदेह सापडला.

Post a Comment

0 Comments