इंटरेनटाचा वाढता प्रभाव पहाता आपल्याला काही ना काही रोज पाहायला मिळते. नुकत्याच इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवर 'जाको राखे साईंया मार सके ना कोय' ही म्हण अगदी तंतोतंत बसत आहे, ज्यात काही मिनिटांत ओढावलेल्या मृत्यूला बाजूला करून एक माणूस आपला जीव वाचवतो.
अशा प्रकारे कधी, कुठे, कोणासोबत अपघात होतात हे सांगता येत नाही. अपघातांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, त्यातील काही हृदय पिळवटून टाकणारे असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या समजदारपणाने जीव वाचवताना दिसत आहे
0 Comments