यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी पासून जवळच असलेल्या निंगणुर शिवारातील संतोषवाडी येथे दोन व्यक्ती गांजाची शेती करत असल्याची गोपनीय माहिती बिटरगाव पोलीस ठाण्याला मिळाली .
यावरून संतोषवाडी येथील शेतामध्ये अवैधरित्या लागवड केलेल्या गांजा शेतीवर धाड टाकून आनंद गोवर्धन जाधव, व उल्हास रतन जाधव या दोन आरोपींना अटक केली. यावेळी 16 लाख 20 हजार रुपयांचा 277 गांज्याची झाडे वजन 266 किलो गांजा जप्त केला पुढील तपास धानकी पोलीस स्टेशन करीत आहे.
0 Comments