अल्पवयीन मुलीचा विनयभंग


 एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलीस दलातील पोलिसावर कराड शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. महेश मारुती मगदूम असे त्याचे नाव आहे.

घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. हा गुन्हा बोरगाव हद्दीत घडल्यामुळे तपासासाठी बोरगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments