बापाची शिवीगाळ ऐकून संतप्त मुलगा रेल्वे रुळावर ....

 


मुलांना लहानचं मोठं करणे आजकाल पालकांसाठी खूप कठीण झालं आहे असं चित्र आजकाल दिसतं. कारणही तसंच आहे...आपण अनेक वेळा अशा बातम्या पाहिल्या आहेत. ज्यामध्ये आई किंवा वडील कुठल्या कारणामुळे जर मुलांवर ओरडले तर ते टोकाचे पावलं उचलतात.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रेल्वे स्टेशनवर विद्यार्थी रेल्वे पटलावर उभा आहे. अचानक हा विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरतो आणि रेल्वे रुळावर जाऊन झोपतो...हे दृश्यं पाहून रेल्वे स्टेशनवरील लोकांचे अंगावर काटा येतो. तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर उपस्थित एक इन्स्पेक्टर धावू लागला. त्याच्या साथीदारांनी मिळून त्याला ट्रॅकवरून हटवले. ही संपूर्ण घटना स्टेशनच्या फलाटावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल  झाला आहे.

Post a Comment

0 Comments