२१ तलवारी जप्त, पोलिसांनी केली एकाला अटक

 


हमदनगर : शहरात प्राणघातक शस्त्र जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. नगरमध्ये मंगळवारी तब्बल १४ गुपत्या आणी ७ तलवारी अशा एकूण २१ धारदार हत्याराचा साठा जप्त करून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशा टॉकीज चौक परिसरात असलेल्या आरीशा कलेक्शन या दुकानावर धाड टाकत पोलिसांनी या तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी हूमायू शेख नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली

Post a Comment

0 Comments