आपल्याला कोणी चिडवलं की आपल्याला खूप राग येतो. एका मर्यादेपर्यंत आपण हे चिडवणं ऐकून घेतो पण नंतर ते आपल्याला सहन झालं नाही की मात्र आपण त्या व्यक्तीला काहीबाही बोलतो किंवा प्रसंगी आपला हातही उठतो.
आपल्याप्रमाणेच प्राण्यांनाही भावना असतात आणि त्यांनाही राग येऊ शकतो. राग आला की प्राणी काय करु शकतात याची मात्र आपल्याला अनेकदा ल्पना नसते. कोणी काही वेगळे चाळे केले की आपण अगदी सहज माकडचाळे असं म्हणून त्याना हिणवतो. कारण माकड खरंच असे काही चाळे करतात की अनेकदा आपण त्याची कल्पनाही करु शकत नाही
0 Comments