काही दिवसांपूर्वी मुलं चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरून सांगलीमध्ये साधूंना मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात एका साधूला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका जणावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील श्रीनगर पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. मंदिरातील एका साधूवर एका इसमाने प्राणघातक हल्ला केला.
0 Comments