प्राण्यांमध्ये किंग कोब्रा हा जंगलचा राजा मानला जातो. जसे सिंहापुढे इतर प्राणी उभे राहायलाही 'वाह रे पट्ट्या' धजावत नाहीत, तशीच भीतीयुक्त स्थिती किंग कोब्राच्या बाबतीत असते.
सापाच्या प्रजातींमध्ये किंग कोब्रा हा अत्यंत धोकादायक सरपटणारा साप मानला जातो. सर्पमित्रांचीही या किंग कोब्रापुढे अनेकदा भीतीने गाळण उडते. सध्या मात्र सोशल मीडियात व्हायरल झालेल्या सर्व मित्राने सर्वांना अवाक् केले आहे. त्याने किंग कोब्राला केवळ हात लावला नाही तर त्याला हवेत भिरकावले देखील. त्याचीही धमक पाहून सोशल मीडियात त्याला मोठ्या प्रमाणावर 'वाह रे पट्ट्या' अशी वाहवा दिली जात आहे.
0 Comments