तरुणाचा तिच्यावर जीव जडला पण ती दुसऱ्याच्याच प्रेमात धुंद

 


प्रेमासाठी वाट्टेल ते असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय एका प्रेम प्रकरणाच्या  घटनेत आला आहे. जिच्यावर जीव जडला, ती दुसऱ्याच कुणाच्या प्रेमात धुंद आहे हे कळताच तरुणाने थेट तरुणीच्या प्रियकरालाच संपवण्याचा कट  रचला.

यासाठी तरुणाने घरात बॉम्ब तयार केला आणि तरुणीच्या प्रियकराला गिफ्टमध्ये पाठवला. तरुणाने गिफ्ट उघडताच फुटला आणि यात तरुण गंभीर जखमी  झाला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.


Post a Comment

0 Comments