शाळेत निघालेल्या विद्यार्थ्याच्या सायकलला कारणे ठोकरलं

 


औरंगाबाद  जिल्ह्यात एका शाळकरी  मुलास कारनं ठाेकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेने महालगावात शाेककळा पसरली आहे. पाेलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत

वैजापूर जवळील बाजाठाण फाट्यावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत 14 वर्षीय शाळकरी मुलगा जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. आनंद अशोक जगताप असे मृत मुलाचे नाव आहे. आनंद हा वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील एका शाळेत नववीत शिक्षण घेत होता.



Post a Comment

0 Comments