डोक्यात सपासप वार करुन मॅनेजरचा खून

 


काम संपल्यानंतर दुचाकीवर घरी जात असलेल्या गारवा बिर्याणीच्या  मॅनेजरवर अज्ञातांनी डोक्यात वार करुन त्यांचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसून हल्लेखोरांचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झाला नाही. 

भरत भगवान कदम (वय २४, रा. धायरेश्वर प्राईड, मतेनगर, धायरी -असे खून झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी त्यांचा भाऊ प्रकाश भगवान कदम यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 


Post a Comment

0 Comments