केज तालुक्यातील गप्पेवाडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गप्पेवाडी (ता. केज) येथील ज्ञानोबा निवृत्ती केदार वय (६५ वर्षे) असे त्यांचे नाव आहे.
या प्रकरणी त्यांचे नातेवाईक श्रीमंत विठ्ठल केदार यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक बाळराजे सोनवणे हे करीत आहेत.
0 Comments