मोटारसायकली चोरणाऱ्या दोघांना अटक; ३ गाड्या जप्त

 


पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार नाशिक रोड पोलिसांनी शोध मोहीम राबवून दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शोध पथकाचे पथकाचे कर्मचारी विशाल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली.

त्यांनी योगेश हिरामण जाधव (रा. अशोकनगर, सातपूर) व आदित्य शैलेश पालवे (रा. सिडको) यांच्याकडून नाशिकरोड व इंदिरानगर परिसरामधून चोरी झालेल्या तीन मोटरसायकल हस्तगत केल्या आहे.

Post a Comment

0 Comments