याबाबत जनारुल शेख हैदरअली शेख, वय 34 वर्षे, रा. मेदनकरवाडी, चाकण यांनी फिर्याद दिली आहे.
11 ऑक्टोबरला आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर आला व फिर्यादीला म्हणाली की माझा मोबाईल नंबर तू कोणाला दिलास? आता तुझ्याकडे मी पाहून घेतो असे रागात म्हणाला. त्यानंतर शिवीगाळ दमदाटी करून त्याच्या हातातील लोखंडी टोकदार गजाने फिर्यादीच्या डोक्याचे डावी बाजूस कपाळाच्या वर मारून जखमी केले आहे.
0 Comments