शिल्पापासून ते कतरिनापर्यंत या अभिनेत्रीचा करवा चौथ


बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला.

खास दिवशी, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर खूप गोंडस फोटो शेअर केले आहेत.

बॉलीवूड अभिनेता वरुण धवनने पत्नी नताशा दलालसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. दोघांनीही या खास दिवशी ट्विनिंग केल्याचं दिसत आहे.

शिल्पा शेट्टीनंही तिच्या घरी करवा चौथची पूजा ठेवली होती. यामध्ये अनेक सेलिब्रेटिंनी हजेरी लावली. याशिवाय तिनं राज कुंद्रासोबतही फोटो शेअर केले आहेत.

Post a Comment

0 Comments