अभिनेत्री राणी चॅटर्जीला भोजपुरी इंडस्ट्रीची राणी म्हटले जाते. राणी केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नाही तर तिच्या अभिनयानेही चाहत्यांचा मनावर राज्य करते. या अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत.
गेली अनेक वर्षे राणी चॅटर्जी भोजपुरी इंडस्ट्रीत काम करत आहे आणि आजही तिची लोकप्रियता सगळ्यांनाच माहित आहे. तसंच राणीला भोजपुरी राणी म्हटलं जात नाही. इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर राणीचे नाव अनेक अभिनेत्यासोबत जोडले गेले पण तिने अजून लग्न केलेले नाही. राणीचा चाहत्यांची कमी नसली तरी तिने लग्नापासून स्वतःला दूर ठेवले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, खऱ्या आयुष्यात लग्न न केलेली राणी 465 वेळा पडद्यावर नवरी बनली आहे.
0 Comments