दाताने मका कापणाऱ्या एका कुत्र्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील त्याची स्पीड पाहून तुम्हीही चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून अनेक लोकांकडून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
शेती क्षेत्रातील नवं संशोधन आणि प्रेरणादायी कुत्रा असा टॅग देऊन हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चेतन बढे यांनी आपल्या ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दोन कुत्रे मका तोडत आहेत. तर मकाचे बुडखेसुद्धा उपटून काढत आहे. तर आमच्या इथे कुत्र्यांकडून मका काढून मिळेल अशा कमेंट या व्हिडिओखाली आल्या आहेत.
0 Comments