माकडाला दगड मारायला गेला आणि माकडानेच त्याला....

 


शास तसे ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. आपल्याला कोणी त्रास दिला किंवा वाईट वागले तर आपणही त्या व्यक्तीशी तसेच वागतो. आता हे व्यक्तींबाबत ठिक असले तरी प्राण्यांनाही हे समजते यावर आपला कदाचित विश्वास बसणार नाही.

माकड हा प्राणी माणसाचाच पूर्वज असल्याने त्याच्याकडे माणसांप्रमाणे बुद्धी आणि भावना असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मात्र माकडही आपल्यासारखेच आपल्याशी मस्ती करते हे आपण पाहिले असेलच असे नाही. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये माकड कशाप्रकारे बदमाशी करते हे दिसून येते आहे 

Post a Comment

0 Comments