पुणे विभागाच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आणि सहकार्याने बुधवारी (12 ऑक्टोबर 2022) रोजी पुणे येथील अधिकार्यांच्या पथकाने एका कारवाई दरम्यान खडकी बाजार लेनमधून मोटारसायकल चालवणाऱ्या आणि एल्फिन्स्टन रोड ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले असून
तसेच, तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा पुरवठ्यात सहभागी असलेल्या आणखी दोघांनाही डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पकडले असून. या बनावट नोटा बांगलादेशातून भारतात आणण्यात आल्या असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, पुढील तपास चालू आहे. अशी माहिती अर्थ मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
0 Comments