पुडुकोट्टाई जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलीय.
तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलीय.
गावकऱ्यांनी या कुटुंबावर मंदिरातून वस्तू चोरल्याचा आरोप केलाय. जमावानं कुटुंबाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 14 नोव्हेंबरला तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई जिल्ह्यातील किल्लानूर गावाजवळ मंदिरात चोरी करत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर जमावानं या कुटुंबावर पाळत ठेवली. यानंतर सहा लोकांचं कुटुंब ऑटोरिक्षातून प्रवास करताना दिसल्यावर, गावकऱ्यांच्या टोळीनं ते दरोडेखोर असल्याचा दावा करत वाहनाचा पाठलाग सुरू केला.
0 Comments