वसईतील श्रद्धा पालकर या तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरने हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे.
घटना समोर आली असतानाच आता मुंबईतील मालाडमध्ये 24 वर्षीय बीएमएम पदवीधर आणि बीपीओ कर्मचारी असलेल्या तरुणीवर तिच्याच प्रियकराने शनिवारी क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून मृत्यूशी झुंज देत आहे.
0 Comments