तरुणीने पहिल्यांदा प्रेमाच्या जाळ्यात ओढल आणि पुन्हा जे घडलं....

 


एका युवतीने एका तरुणासोबत पहिल्यांदा मैत्री केली.हळुहळु या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच पुढ फोनवर बोलण वाढत गेलं. काही दिवसानंतर तरुणीने त्या तरुणाला भेटण्यासाठी बोलवून घेतलं.

एका शहरात काही दिवसांनी भेटही झाली. दोघांनी एका हॉटेलमध्ये संबंध ठेवले. यानंतर तरुणीने मावशीच्या मदतीने तरुणाला ब्लॅकमेक करण्यास सुरुवात केली. आधी २० लाख मागितले नंतर १० लाखांची खंडणी मागितली.

ही घटना हरियाणा येथील आहे. अखेर ही खंडणी ५ लाख रुपये देण्याचे ठरले. यानंतर तरुणाच्या काकांनी या घटनेची तक्रार रोहतक पोलिसांकडे केली. पोलिसांनी मुलगी आणि तिच्या मावशीला अटक केली आहे. या दोघांनाही पोलीस गुरुवारी न्यायालयात हजर केले. तरुणीने आणि तिच्या मावशीने तरुणाला खंडणीसाठी तब्बल २४ तास ओलीस ठेवले होते.


Post a Comment

0 Comments