मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज (शनिवार) झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण जखमी झाले आहेत.
अपघात घडल्यानंतर महामार्गावरील अन्य वाहन चालक अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी घटनास्थळी धावले.
अपघात खोपोली एक्झिटवर झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार क्रॅश बॅरीयरवर जाऊन आदळली असे प्रत्यक्षदर्श्नी सांगितले. तसेच अपघात झाल्यानंतर आम्ही तातडीने आमची वाहने बाजूला घेत मदतीसाठी धावलाे असेही काहींनी सांगितले
0 Comments