जंगलांचे प्रमाण कमी होत चालल्याने अनेक ठिकाणी माणवी वस्तीत बिबट्या, वाघ असे हिंस्र प्राणी शिरकाव करताना दिसत आहेत.अलिकडे मानवी वस्तीत बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात वाढला आहे
नाशिकच्या इगतपुरीमध्ये काल बिबट्या शिकार करताना दिसला. त्याचा व्हिडीओ तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे
0 Comments