पिकअप वाहनाच्या धडकेत एक ठार

 


मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचा पिकअप वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. या अपघातात पोलिसांनी तपास सुरु केला.

तपासादरम्यान पोलिसांनी घरच्यांचीही चौकशी केली. मात्र चौकशीदरम्यान जे सत्य समोर आले, त्याने पोलीसही चक्रावले. मुलानेच विम्याच्या पैशासाठी बापाची सुपारी देऊन हत्या केल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी सेंधवा शहर पोलीस ठाण्यात कलम 304 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments