लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलगा आणि मुलगीसाठी महत्वाचा आहे. कारण या दिवसापासून त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. मुलीसाठी ही खरीतर परिक्षा असते कारण तिला नवीन ठिकीणी आणि नवीन लोकांसोबत राहायचं असचं.
लग्नाच्या दिवशी सगळं काही ठिक चालावं अशी जोडप्याची इच्छा असते, पण एका जोडप्यासोबत असं काही घडलं आहे की, ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही. या व्हिडीओ नववधू असं काही करते की आता हा दिवस त्या दोघांच्या चांगलाच लक्षात राहाणार आहे. एवढंच काय तर नेटकऱ्यांना देखील हा व्हिडीओ लक्षात राहिल असाच आहे. अत्ताचा काळ बदलला आहे.
त्यामुळे मुलगा किंवा मुलीचं लग्नापूर्वी काही अफेर्स असतात आणि हे आता कॉमन देखील झालं आहे. काही लोक हे सगळं विसरुन पुढे जातात. तर काही लोक आपल्या भूतकाळामध्ये किंवा आधीच्या प्रियकरामध्ये गुंतलेलेच असतात आणि असंच या नववधूचं देखील मत आहे. खरंतर या नववधूचं एका मुलावर प्रेम होतं, पण कालांतराने तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करु लागला.
ज्यानंतर या नववधूने त्याला जळवण्यासाठी आणि पुन्हा मिळवण्यासाठी लग्न करण्याचं ठरवलं, पण तिचा प्लान फसला आणि तिचं लग्न देखील झालं. पण हे लग्न झाल्यानंतर मुलगी पचतावली आहे आणि ती तिच्या प्रियकरासाठी गाण गात आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये नववधूने तिच्या प्रियकरासाठी गाणं गायलं आहे. एवढंच नाही तर तिचा हायवोल्टेज ड्रामा देखील आहे.
जो पाहून तिच्या नवऱ्यादेखील काही शब्द सुचत नाहीय, हा ट्रेंडिंग व्हिडीओ पाहून तुम्ही डोक्याला हात लावून बसाल. या नववधूने अजय देवगणचे गाणे गायले. वराच्या समोर, वधूने तिच्या माजी प्रियकरासाठी 'जीती थी जिसके लिए' गाणे म्हणण्यास सुरुवात केली, हे गाण बोलत असताना ती आपल्या प्रियकरासाठी रडली देखील आणि आता लग्न करुन ती फसली आहे असं म्हणत आहे. नवरदेव तर हे सगळं जाणून शॉक झाला आहे.
0 Comments