लहान मुलं कधी कधी त्यांच्या वागण्याबोलण्यानं अनेकांना मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या मनात कोणाबद्दलही द्वेष, मत्स नसतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लहान मुलगी भजन गात आहे.
व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे. शाळेचा गणवेश घातलेली एक लहान मुलगी इतर अनेक महिलांसोबत भजन गाताना पाहू शकता. लहान मुलीने एका घरात जमलेल्या मंडळींचे नेतृत्व केले.
0 Comments