याबाबत पिडीत मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संतोष गाडगे, पत्ता माहित नाही या आरोपी शिक्षकाच्या विरोधात भा.द.वि कलम 354, 354(ड) बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 11, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो भोसरीतील एका विद्यालयात शिक्षक आहे.
आरोपीने फिर्यादी यांची मुलगी व तिच्या मैत्रिणी या मुलींना रात्री अपरात्री फोन करून कारण नसताना मुलींना अश्लील भाषेत तुला फिलिंग येत नाही का? तुला बॉयफ्रेंड आहे का? असे लज्जा उत्पन्न होईल असे बोलून वर्तन केल्याने फिर्यादीने फिर्याद दिली आहे.
0 Comments