याप्रकरणी पोलीस शिपाई विकास जनार्दन रेड्डी (वय 28 रा.पिंपरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सुर्यकांत राजेंद्रप्रसाद पांडे (वय 29 पिंपरी गाव) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने त्याच्या टपरीमध्ये त्याने 17 हजार 142 रुपयांचा गुटखा साठवून ठेवला होता. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला एटक केले व त्याच्याकडून 1 हजार 170 रुपये रोख 5 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 23 हजार 312 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments