बायको सोडून गेल्यानंतर टोमणे मारणाऱ्या बापाची त्याच्या पोटच्या मुलाने हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात घडला आहे.
बापाकडून मारले जाणारे टोमणे आणि त्यामुळे होणारा मानसिक त्रास याला वैतागून मुलाने हे टोकाचं पाऊल उचललं. देविदास किसन सूर्यवंशी असं मृत वडिलांचं नाव आहे. तर प्रकाश सूर्यवंशी असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
0 Comments