संपत्तीचा वाद, पत्नीसोबत मिळून वडिलांसोबत केला भयानक कांड

 


राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोल्हापुरातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

संपत्तीच्या वादातून कागल मध्ये वडिलांना पत्नीच्या मदतीने ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. संपत्तीच्या वादातून शौचालयात ज्वालाग्राही पदार्थ टाकून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. मुलाने आणि सुनेने ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे


Post a Comment

0 Comments