अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात विनयभंग

 


पीडित मुलीच्या आईने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रवी राठोड (पुर्ण नाव माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही काम मिळाले  नाही म्हणून घरी जात होती. यावेळी आरोपीने येऊन तिचा हात पकडला. तुझ्याशी लग्न करायचे आहे म्हणत तिच्याशी गैरवर्तन केले. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments