जळगाव शहरात गुन्हेगारी वाढतच असल्याचे दिसून येतेय. दरम्यान, शहर खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले आहे. किरकोळ वादातून दोन जणांनी एकाला चाकू भोसकून निर्घृण खून केला.
घटना आज मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानक परिसरात घडलीय. आकाश सुरेश सपकाळे (वय-३०) रा.कोळी पेठ, जैनाबाद जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
0 Comments