जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याने अडीच लाख रुपये देऊन एका तरुणीशी लग्न केले होते. मात्र लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच नवरी मुलगी रफुचक्कर झाल्याचं समोर आलं. जळगाव शहरात शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. या प्रकरणी महिलेसह मध्यस्थ असलेल्या एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments