लग्नामधील खरं आकर्षण म्हणजे नवरा आणि नवरीच्या एन्ट्रीचे असते. लग्नात आपली एन्ट्री प्रभावशाली असावी असं अनेकांना वाटतं असत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये नवरा आणि नवरीची धमाकेदार एन्ट्री दिसून येते
पण तुम्ही कधी नवऱ्याला पाळीव प्राण्यासोबत एन्ट्री घेताना पाहिलंय का? होय, सध्या याच नवरदेवाच्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ज्यामध्ये नवरदेवाने चक्क पाळीव कुत्र्यासोबत बाईकवरून लग्नात एन्ट्री केली आहे.
0 Comments