मुलाच्या बर्थडेच्या दिवशीच घरात सिलेंडरचा भीषण स्फोट

 


घरात लहान मुलाचा वाढदिवस, सगळीकडे धामधूम सुरू होती. वाढदिवसाठी पाहुण्यांना निमंत्रण देखील देण्यात आलं.

अशातच, घरात स्वयंपाक बनवण्याचे काम सुरू असताना अचानक गॅस सिलेंडरला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं आणि भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन ते चार जखमी झाले आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.


Post a Comment

0 Comments