संशयावरून पत्नीची हत्या , मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात दिले फेकून

 


पती मोहम्मद अन्सारुलनं विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या केलीये. यानंतर त्यानं रेणुका यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून तीस्ता कालव्यात फेकून दिले.

सिलीगुडीतून एक धक्कादायक घटना समोर आलीये.

इथं पतीवर पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. ही घटना सिलीगुडीतील फणसीदेवाच्या गोवलतुली भागातील आहे. रेणुका खातून असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी, पती मोहम्मद अन्सारुलनं विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या केलीये. यानंतर त्यानं रेणुका यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून तीस्ता कालव्यात फेकून दिले. पोलिसांचं पथक गुरुवारी सकाळपासून रेणुका यांच्या मृतदेहाचा तीस्ता कालव्यात शोध घेत आहे.

Post a Comment

0 Comments