बापरे; एसटीचा पाटा तुटून ST पलटी , 25 जण जखमी

 


11 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता सालवाडी कळमनुरी हल्टिंग गाडी मसोड जवळ ST चा पाटा तुटून MH-20 1316 एसटी पलटी झाली असून एकूण चालक व वाहक सहित 25 जण जखमी तर दोन महिला व एक पुरुष गंभीर जखमी अकरा विद्यार्थी व विद्यार्थिनी चा समावेश आहे यावेळी डॉक्टर असोसिएशन कळमनुरी गुड मॉर्निंग चे सदस्य त्याचबरोबर शिवसेना शहराध्यक्ष बबलू पत्की डॉक्टर आनंद मेने डॉक्टर धांडे यांनी मदत केली


Post a Comment

0 Comments