पुण्यात एका तरुणीवर लग्नाचे आमीष दाखवत मागील आठ वर्षांपासून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुकच्या माध्यमातून तरुणाने तरुणीला अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला. हा सर्व प्रकार २०१४ ते २०२२ दरम्यान बेंगलोर,गुडगाव,नवी दिल्ली, जयपूर,पुणे आदी ठिकाणी घडलेला आहे. या प्रकरणी पीडित २२ वर्षीय तरुणीने आरोपी देबारशी नायक यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments