चक्क घरासमोरून पळवली बाईक


 याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भा. द. वि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 जानेवारी मध्यरात्रीपासून ते 4 जानेवारी सकाळपर्यंत या कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोर हि घटना घडली. फिर्यादी यांची 80 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर गाडी चोरट्याने पळवून नेली.

Post a Comment

0 Comments